२ तासांचा १००% Practical LIVE Workshop — Marathi मध्ये, Step-by-Step शिका. कुठलंही Coding किंवा Tech Knowledge नाही, कॅमेरासमोर यायचं नाही, Video Shoot करायची नाही, Editing चा अनुभव लागत नाही. सगळं काही तुमच्यासमोर LIVE करून दाखवलं जाईल.
* Recording ही Workshop मध्ये Included नाही, ती फक्त Add-on घेतल्यावरच मिळेल.
माझी सीट आत्ताच बुक कराप्रत्येक Module Step-by-Step, Live Demo सहित शिकवला जाईल
AI Avatar Technology नक्की कशी काम करते, ती कुठे वापरली जाते आणि तुमच्या Content Creation साठी ती किती उपयुक्त आहे हे सोप्या भाषेत समजून घ्याल.
तुमच्या Avatar ला Natural Lip Sync सह बोलायला लावणे आणि Professional दर्जाचा Output मिळवणे शिकाल.
पूर्णपणे Practical Session
कुठलाही टप्पा सुटणार नाही
सोप्या भाषेत समजावलेलं
फक्त Theory नाही
नवीनतम AI Tools वापरून
Coding चं ज्ञान लागत नाही
अगदी सुरुवातीपासून शिकाल
कॅमेऱ्यासमोर यायची गरज नाही
सर्व काही तुमच्यासमोर LIVE करून दाखवलं जाईल — Recording पाहून शिकायचं नाही.
माझी सीट आत्ताच बुक कराAI कडून उत्तम Result मिळवण्यासाठी Ready-made Prompts चा संग्रह
Content Creation साठी उपयुक्त सर्व AI Tools ची यादी
तुमचा Coaching Business Digitally कसा उभा करावा याचं मार्गदर्शन
Founder — Digital Mauli EduTech | Auto AI Funnel
ज्ञानेश्वर काळे हे Digital Mauli EduTech चे संस्थापक असून, ते ऑफलाईन शिक्षक, Coaches आणि Trainers यांना Digital Coaching Business उभा करण्यासाठी मार्गदर्शन करतात.
Website, Funnel आणि AI Tools च्या मदतीने Content कसं तयार करावं, यावर ते सातत्याने Workshops आणि Training Sessions घेत असतात. त्यांचा भर नेहमी Practical, Step-by-Step आणि सहज समजेल अशा शिकवणीवर असतो.
हो, ही Workshop तुम्ही Mobile, Laptop किंवा Tablet — कोणत्याही Device वरून Zoom द्वारे Attend करू शकता.
नाही, Laptop असल्यास Practical करणं सोपं जातं, पण Mobile वरूनही तुम्ही सहज सहभागी होऊ शकता.
नाही, या Workshop चा मुख्य उद्देशच कॅमेऱ्यासमोर न येता AI Avatar च्या मदतीने Video बनवणं शिकवणे हा आहे.
नाही, ही Workshop पूर्णपणे No-Coding पद्धतीने डिझाईन केलेली आहे. कोणतंही Tech Knowledge न घेता तुम्ही शिकू शकता.
Recording ही Workshop Fee मध्ये Included नाही. ज्यांना Recording हवी आहे, त्यांनी ₹299 चा Recording Add-on वेगळा घ्यावा लागेल.
हो, Free Bonus (Prompt Pack, Resource List, eBook) हे तुम्हाला Download करून कायमस्वरूपी वापरता येतील.
संपूर्ण Workshop १००% मराठी भाषेत असेल, जिथे आवश्यक असेल तिथे फक्त Technical शब्द इंग्रजीत वापरले जातील.
प्रत्येक दिवस जो कॅमेराशिवाय Video बनवण्याची ही Skill न शिकता जातो, तो एक संधी गमावलेला दिवस असतो. Seats मर्यादित आहेत.